एस.टी बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी च्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवशाही या वातानुकूलित बसमध्ये सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अाणि एस.टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. ...
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात ४२ शिवशाही बसेस आहेत. या ताफ्यात आणखी दोन नवीन स्लीपर कोच गाड्यांची भर पडणार आहे. सध्या रत्नागिरी विभागात ४० शिवशाही गाड्या मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गावर धावत आहेत. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कात टाकत शिवशाही, शिवनेरी या बसेसच्या माध्यमातून खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी राज्यभर ‘एसी’ बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. ...
एस.टी. महामंडळाने मोठा गाजावाजा करून खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करणाऱ्या ‘शिवशाही’ या आरामदायी बसेस सुरू केल्या खºया; पण अस्तित्वात नसलेल्या ‘शिवशाही’चे एसटीने आॅनलाईन तिकीट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सा ...
उन्हाळी हंगामात खाजगी वाहतूकदार प्रवाशांकडून अवाजवी दर आकारून प्रवासी वाहतूक करतात. या खाजगी वाहतुकीला शह देण्यासाठी ११ मे पासून बोरिवली-ठाणे-कोल्हापूर अशी स्लीपर कोच (वातानुकूलित) शिवशाही बससेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होत आहे. ...