सध्या ठाण्यात शिवसेना विरुध्द भाजप असा सामना चांगलाच रंगत आहे. भाजपने शहरभर बॅनर लावून शिवसेनेला ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी देण्याची आठवण करुन दिली आहे. तर दुसरीकडे भाजपची मंडळी केवळ स्टंटबाजी करीत असल्याचा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आह ...
कोरोना बाधीत रुग्णांसाठी उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाच्या मुद्यावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या वतीने महापौरांनी भाजपवर शाब्दीक वार केल्यानंतर भाजपने देखील जोरदार पलटवार केला आहे. ...
कोरोना बाधीत रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी नगरसेवक निधी मागतिला जात आहे. याला भाजपने विरोध केला आहे, परंतु हा विरोध केवळ एक राजकारण असल्याचे महापौर नरेश म्हस्के या ...
दिंडोरी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक जिल्हा दौऱ्यानिमित्त जानोरी येथील विमानतळावर रविवारी (दि.२३) दुपारी तीन वाजता आगमन झाले. यावेळी दिंडोरी तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. ...
मुंबई - शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले ... ...
शिवसेनेचा तो काळ वेगळा होता. शिवसेनाप्रमुख आज असते तर भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा वगैरेंसारखे जे लोक आहेत ते पटक देंगे वगैरे म्हणू शकले नसते, असे मत राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ...