केंद्र सरकारकडून 35 हजार कोटी जीएसटी रक्कम येणे बाकी आहे. तर 3 हजार कोटींची बाकी असल्याने कोळशाचा पुरवठा मात्र थांबवल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. (sharad pawar, mva, ajit pawar, uddhav tahckeray) ...
सध्या ठाण्यात शिवसेना विरुध्द भाजप असा सामना चांगलाच रंगत आहे. भाजपने शहरभर बॅनर लावून शिवसेनेला ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी देण्याची आठवण करुन दिली आहे. तर दुसरीकडे भाजपची मंडळी केवळ स्टंटबाजी करीत असल्याचा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आह ...
कोरोना बाधीत रुग्णांसाठी उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाच्या मुद्यावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या वतीने महापौरांनी भाजपवर शाब्दीक वार केल्यानंतर भाजपने देखील जोरदार पलटवार केला आहे. ...
कोरोना बाधीत रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी नगरसेवक निधी मागतिला जात आहे. याला भाजपने विरोध केला आहे, परंतु हा विरोध केवळ एक राजकारण असल्याचे महापौर नरेश म्हस्के या ...