Shivrajyabhishek Kolhapur : छत्रपती शिवाजी महाराज ह्यराज्याभिषेक दिनह्ण सोहळा रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध तरुण मंडळे, तालीम, संस्था यांनी कोरोनासंबंधीची नियमावलीचे पालन करीत छत्रपती शिवाजी चौक व निवृत्ती चौकातील ...
Shivrajyabhishek Zp Sangli : छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्याच्या पुढे आणलेल्या संकल्पनेतून आदर्श घेवून सांगली जिल्हा परिषद कार्य करेल, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व ...
Shivrajyabhishek Kolhpaur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने यावर्षीचा शिवराज्याभिषेकदिनाचा सोहळा शनिवारी आणि रविवारी दुर्गराज रायगडावर मोजक्या वीस जणांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या सो ...
Shivrajyabhishek Kolhapur- शिवराज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचा ठराव मराठा महासंघाच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघा ...
Shivrajyabhishek HasanMusrif- संपुर्ण भारताचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडवर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. यापुढे हा दिवस ह्यशिवस्वराज्य दिनह्ण म्हणून संपुर्ण राज्यात साजरा केला जाणार असल्याची माहीती ग्रामविकास मंत्री ...