यापूर्वी कमलनाथ सरकारने, उद्योगांत 70 टक्के रोजगार स्थानीक लोकांना देणे अनिवार्य केले होते. कमलनाथ सरकारच्या नियमाप्रमाणे, सरकारी योजना, टॅक्समधून सूट, मिळविण्यासाठी उद्योगपतींना 70 टक्के स्थानिक नागरिकांना रोजगार देणे बंधनकारक आहे. ...
मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची पत्नी साधना सिंह आणि दोन्ही मुले कार्तिकेय आणि कुणाल सिंह चौहान यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. आता त्यांचा अहवालही आला आहे. त्यांनी आवाहन केले, की जे कुणी त्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी आपली कोरोना चाचणी नक ...