मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका करण्याच्या नादात चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स प्रकरणाशी जोडल्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ...
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढला आहे. सत्ताधारी भाजपानेही राज्यातील आपली 15 वर्षांपासूनची सत्ता टिकवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...
मध्य प्रदेशमध्ये 28 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांतील नेत्यांकडून मतदारसंघांचा दौरा करण्यात येत आहे. ...
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मंगळवारी (25 सप्टेंबर) भाजपा कार्यकर्त्यांच्या महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पण लाखो कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार कसे?, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ...