Shivraj Singh Chouhan News: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा ‘नायक’ अवतार आज पाहायला मिळाला. चौहान यांनी पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या राजधानी भोपाळ येथील जनतेच्या समस्येचे ऑन द स्पॉट निराकरण केले. ...
मध्य प्रदेशातील ८२७ वन गावांना महसुली गावांचा दर्जा देऊन दोन कोटी आदिवासींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या गावांत राहण्याचा अधिकाराचा लाभ मिळणार आहे. ...
मध्यप्रदेश वन्यजीव मंडळाच्या २२व्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात त्यांनी अनेक ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकांची माहिती सरकारला मिळालेली आहे व अनेक ठिकाणी आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. ...