शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

महाराष्ट्र : शिवजयंतीः साक्षात छत्रपती शिवाजी महाराज उधारी ठेवतात तेव्हा... गोष्ट वाचून मानाचा मुजरा कराल!

महाराष्ट्र : तरुणपिढीने स्वत:च्या आयुष्याकडे ‘स्वराज्य’ म्हणून पाहावे : महेश तेंडुलकर 

मुंबई : शिवजयंती: 'छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा'; सचिन तेंडुलकरचं खास ट्विट

सोलापूर : अबब.. सोलापुरातील शिवजन्मसोहळ्यात हजारो शिवप्रेमींची गर्दी 

महाराष्ट्र : शिवजयंती : महाराजांची कीर्ती बेफाम... 'या' कारणांमुळे शिवराय ठरतात जगातले सर्वोत्तम राजे!

सोशल वायरल : शिवजयंतीच्या शुभेच्छा : जय शिवराय....आपल्या मित्र-मैत्रिणींना हे मेसेज पाठवून अधिक जल्लोषात साजरा करा उत्सव!

नाशिक : शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ‘मशाल रॅली’

नाशिक : आज शिवजयंती

नाशिक : सिन्नरला शिवजयंतीनिमित्त क्रीडामहोत्सवास प्रारंभ

बीड : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बीड शहर भगवेमय