लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendra Singh Raje Bhosale

Shivendrasinghraja bhosale, Latest Marathi News

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.
Read More
अन्याय माझ्यावर नाही, पण..; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र   - Marathi News | Minister Shivendraraje Bhosale criticizes Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अन्याय माझ्यावर नाही, पण..; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र  

रामराजे कोणत्या पक्षात ते मला माहित नाही, मंत्री गोरे यांची बोचरी टीका ...

राज्यातील रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करत सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले - Marathi News | Accelerating the industrial development of Satara district by completing the incomplete road works in the state says Minister Shivendrasinhraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यातील रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करत सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

कितीही जबाबदाऱ्या वाढल्या तरी सातारकरांसाठी कायम तत्पर ...

सातारा जिल्ह्याला चार मंत्रिपदे; शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे, मकरंद पाटील यांची वर्णी - Marathi News | Four ministerial posts for Satara district, Shambhuraj Desai, Shivendra Raje, Jayakumar Gore, Makarand Patil appointed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्याला चार मंत्रिपदे; शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे, मकरंद पाटील यांची वर्णी

तीन पक्षांच्या महायुतीमुळे जिल्ह्याची चांदी ...

सातारा जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री निश्चित; शिंदेसेनेचे ठरलं, भाजपमध्ये स्पर्धा, राष्ट्रवादीचे पत्ते बंद - Marathi News | Two cabinet ministers confirmed for Satara district; Shindesena decided, competition in BJP, cards of NCP closed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री निश्चित; शिंदेसेनेचे ठरलं, भाजपमध्ये स्पर्धा, राष्ट्रवादीचे पत्ते बंद

.. तर दुष्काळी भागाला पहिल्यांदा मंत्रिपद ...

'शिवेंद्रराजेंना मंत्री करा' म्हणत टॉवरवर आंदोलन; उदयनराजेंनी त्या होमगार्डला फोन केला, अन्.. - Marathi News | MP Udayanraje Bhosle called Sadashiv Dhakne of Jalna district, who climbed a mobile tower and threatened to commit suicide demanding that MLA Shivendraraje Bhosle be included in the cabinet | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'शिवेंद्रराजेंना मंत्री करा' म्हणत टॉवरवर आंदोलन; उदयनराजेंनी त्या होमगार्डला फोन केला, अन्..

उदयनराजे भोसले यांचे आवाहन : होमगार्डने दिला होता आत्महत्येचा इशारा ...

'शिवेंद्रराजेंना मंत्री करा' म्हणत टॉवरवर आंदोलन; होमगार्डने पोलीस प्रशासनाला वेठीस धरले - Marathi News | Make Satara MLA Shivendraraje Bhosle a minister; Jalna Home Guard protest on mobile tower | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'शिवेंद्रराजेंना मंत्री करा' म्हणत टॉवरवर आंदोलन; होमगार्डने पोलीस प्रशासनाला वेठीस धरले

सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंना मंत्री करण्याची मागणी करत जालन्यात होमगार्डचे टॉवरवर आंदोलन, पोलिस हतबल ...

Vidhan Sabha Election 2024: सातारा जिल्ह्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उच्चांकी मताधिक्य, दिग्गजांचा पराभव करत तीन नवे आमदार - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Shivendra Singh Raje Bhosale high vote share in Satara district, three new MLAs defeating veterans | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Vidhan Sabha Election 2024: सातारा जिल्ह्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उच्चांकी मताधिक्य, दिग्गजांचा पराभव करत तीन नवे आमदार

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रमही केला ...

सातारा जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे?; शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरेंच्या नावाची चर्चा  - Marathi News | Shivendrasinharaje Bhosale, Jayakumar Gore, Shindesena Shambhuraj Desai confirmed for ministerial posts Curious about who the Guardian Minister is of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे?; शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरेंच्या नावाची चर्चा 

दीपक देशमुख सातारा : सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत दणदणीत विजय मिळून महायुतीने सातारा जिल्ह्याचा दबदबा राज्यात निर्माण केला आहे. ... ...