शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. Read More
Congress Harshwardhan Sapkal Ratnagiri News: औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक असून, महाराजांचे शौर्य पुसून टाकण्याचा भाजपाचा डाव आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. ...
BJP Shivendrasinh Raje Bhosale News: माझी स्वतःची कार आहे. यातून फिरण्याची माझ्यात ताकद आहे. मला व्हॅनिटी व्हॅनची गरज नाही, असे शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले आहे. ...
Loan for Sugar Factory राज्य शासनाच्या हमीवर राज्यातील आठ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) ने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मंगळवारी मंत्रालयातील आपल्या सहाव्या मजल्यावरील दालनात सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. ...