lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendra Singh Raje Bhosale

Shivendrasinghraja bhosale, Latest Marathi News

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.
Read More
“वाघनखांबाबतच्या शंकांमागे राजकारण, मुद्दामहून...”; शिवेंद्रसिंहराजेंची आदित्य ठाकरेंवर टीका - Marathi News | shivendra singh raje challenge to aaditya thackeray that prove that wagh nakh not original | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वाघनखांबाबतच्या शंकांमागे राजकारण, मुद्दामहून...”; शिवेंद्रसिंहराजेंची आदित्य ठाकरेंवर टीका

Shivendrasinh Raje Vs Aaditya Thackeray: लंडनमधील ती वाघनखं खोटी आहेत, हे सिद्ध करून दाखवावे, असे थेट आव्हान शिवेंद्रसिंह राजे यांनी आदित्य ठाकरेंना दिले. ...

'वाघनखे खोटी, हे आदित्य ठाकरे यांनी सिद्ध करावं'; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आव्हान - Marathi News | 'Vaghankh is fake, Aditya Thackeray should prove it'; Shivendrasinhraje Bhosle's challenge | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'वाघनखे खोटी, हे आदित्य ठाकरे यांनी सिद्ध करावं'; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आव्हान

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनख लंडनमधून भारतात आणले जाणार आहे. ...

शिवेंद्रराजेंच्या स्टेजसमोर 'आले रे आले उदयनराजे'; तरुणांनी धरला गाण्यावर ठेका - Marathi News | Udayanaraj's supporters danced in front of Shivendraraj's stage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवेंद्रराजेंच्या स्टेजसमोर 'आले रे आले उदयनराजे'; तरुणांनी धरला गाण्यावर ठेका

मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांनी हातामध्ये उदयनराजेंचे पोस्टर घेऊन 'आले आले उदयनराजे' या गाण्यावर तुफान नृत्य केले. ...

‘मैं हू डॉन’ गाण्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ठेका - Marathi News | Shivendrasinharaje Bhosale danced to the song 'Main Who Don' in the Dahihandi ceremony satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘मैं हू डॉन’ गाण्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ठेका

सातारा : साताऱ्यातील मल्हारपेठेत गुरुवारी रात्री आयोजित करण्यात आलेला दहीहंडी सोहळा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला; कारण या सोहळ्याला आमदार ... ...

सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी सुरु करावी, अन्यथा..; शिवेंद्रसिंहराजेंनी दिला इशारा  - Marathi News | Maratha reservation It will be available from Devendra Fadnavis says MLA Shivendrasinhraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठा आराक्षण फडणवीस यांच्याकडूनच मिळेल - आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेत मागे कमिशन बाॅडी असल्याचा घणाघात ...

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक - Marathi News | MLA Shivendrasinhraje Bhosale's Facebook page hacked | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या फेसबुक पेजवर दररोज शिवेंद्रसिंहराजे यांच्या चालू घडामोडी, कार्यक्रम प्रसिद्ध केले जातात. ...

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक - Marathi News | Official Facebook page of MLA Shivendrasinhraje hacked | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक

 अमेरिकेतील कार्यालयाला सायबर सेलकडून मेल... ...

महापुरुषांवरील आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही, शिवेंद्रसिंहराजे यांचा इशारा - Marathi News | Offensive statements on great men will not be tolerated, warns MLA Shivendrasinharaje bhosle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महापुरुषांवरील आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही, शिवेंद्रसिंहराजे यांचा इशारा

साताऱ्यातील 'त्या' प्रकरणाचे सत्य शोधून काढा ...