शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. Read More
अनेक वर्षे मंत्रीपदे भोगणारांनी लोकसभा निवडणुकीत स्वत:घरी बसून नवख्यांना पराभवाच्या तोंडी का दिले, असा सवालही शिवेंद्रसिंहराजे यांनी जयंत पाटील यांना केला. ...
सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, जेष्ठ संचालक यशंवतराव उर्फ दादाराजे खर्डेकर यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोल्हापूर येथील सरलष्कर बहाद्दर जहागीरदार आप्पासाहेब निंबाळकर (खर्डेकर) यांचे ते नातू होत. ...
एकूणच राज्यात उदयनराजे आणि संभाजी राजे परिचीत असताना आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे देखील परिचीत होत आहेत. त्यातच आता साताऱ्यात विधानसभा निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...
सलग १५ वर्षे आमदार राहिलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. साताºयाच्या बालेकिल्ल्याला मोठा दणका बसल्याने शरद पवार यांनी याची मोठी दखल घेतली आहे. ...
शिवेंद्रसिंह राजे यांनी पक्षांतर केल्यामुळे उदयनराजे यांच्यासोबत असलेली पक्षांतर्गत लढाई आता आमने-सामने होणार आहे. त्यात उदयनराजे यांच्या मदतीला राष्ट्रवादी असून ही फाईट टाईट होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...