शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. Read More
बंद पडलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मी घड्याळाच्याच चिन्हावर लढविणार आहे. या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे हटाव, सातारा-जावळी बचाव असाच नारा देऊन ...
उदयनराजे यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांना जी अडचण राष्ट्रवादीत असताना होती तीच अडचण आता पुन्हा होण्याचा संभव आहे. तर रामराजे यांनी आपण पक्षांतर करणार नसल्याचे म्हटले आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाडोत्री म्हणून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात न घेता त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. पक्षाने जर त्यांना तिकीट दिल ...