शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

Read more

सातारा : प्रकृती ढासळल्यानं आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मुंबईला हलविले

मुंबई : Hug Day: आ गले लग जा... राजकारणातील 'सुपरहिट' गळाभेटींचा अल्बम

महाराष्ट्र : उदयनराजेंचा पराभव हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान; संजय राऊत भाजपवर बरसले

मुंबई : 'छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे महाराष्ट्राला माहीत आहे, राऊतांना काय पुरावा हवाय?'

महाराष्ट्र : 'या मंडळींना आवरा'; शिवाजी महाराज- मोदी बरोबरीवरून शिवेंद्रराजेंनी दिली समज

महाराष्ट्र : आनेवाडी टोल नाका आंदोलनप्रकरणी भाजपाचे आमदार शिवेंद्रराजेंवर गुन्हा दाखल

सातारा : आनेवाडी टोलनाका पाडला बंद, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार

सातारा : आंदोलक टोलनाक्यावर... कर्मचारी रस्त्यावर, आनेवाडी नाका बंद

सातारा : शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे स्वगृही परतण्याची चर्चा !

मुंबई : Maharashtra Government: साताऱ्याचे भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे सिल्व्हर ओकच्या मार्गावर, तर्कवितर्कांना उधाण