शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

आंदोलक टोलनाक्यावर... कर्मचारी रस्त्यावर, आनेवाडी नाका बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:50 PM

पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेवाडी टोल नाका बंद पाडून निदर्शने केली.

ठळक मुद्देआंदोलक टोलनाक्यावर... कर्मचारी रस्त्यावर, आनेवाडी नाका बंद आमदार समर्थकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन

सातारा : पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेवाडी टोल नाका बंद पाडून निदर्शने केली.गेल्या काही दिवसांपासून महामार्गाची झालेली दुरावस्था आणि त्यातून प्रवास करताना सामान्याचे होणारे हाल याविषयी आमदार शिवेंद्रराजे यांनी विविध स्तरावर पत्रव्यवहार आणि भेटी घेऊन प्रशासनाकडे दाद मागितली होती.

गत महिन्यात याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन, महामार्ग प्राधिकरण आणि रिलान्सच्या अधिकाऱ्यांनी वेळ मागून घेतली होती. निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यात अपयश आल्याचा निषेधार्थ हे आंदोलन कऱण्यात आले.सकाळी साडे अकराला आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी आमदार शिवेंद्रराजे यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत टोल नाक्यावरील वसुली बंद केली. यावेळी पंचायत समिती सभापती मिलिंद कदम, अविनाश कदम, अमोल मोहिते, कांचन साळुंखे, फिरोज पठाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :tollplazaटोलनाकाSatara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले