लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendra Singh Raje Bhosale

Shivendrasinghraja bhosale, Latest Marathi News

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.
Read More
Satara ZP Election 2026: जावळीमध्ये खरी लढत शिवेंद्रराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे - Marathi News | The real fight in Jawali in the Zilla Parishad elections is Shivendraraje Bhosale versus Shashikant Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP Election 2026: जावळीमध्ये खरी लढत शिवेंद्रराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीनही गटांत तिरंगी लढती होणार ...

Satara ZP Election 2026: अध्यक्ष पदासाठी ओबीसी महिलांत हाय व्होल्टेज सामना, नेत्यांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | As the post of OBC women president is reserved in Satara Zilla Parishad there will be a high voltage match in the OBC women's group | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP Election 2026: अध्यक्ष पदासाठी ओबीसी महिलांत हाय व्होल्टेज सामना, नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

१८ वर्षांनंतर मान : जिल्ह्यातील ९ गटांवर लक्ष; खटाव, कराड तालुक्याला अधिक संधी ...

Satara-ZP Election: 'मिनि'मंत्रालयाच्या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघाची पुनर्बांधणी; जागा-वाटपाची रस्सीखेच सुरू - Marathi News | Reconstruction of assembly constituencies in Satara Zilla Parishad elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara-ZP Election: 'मिनि'मंत्रालयाच्या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघाची पुनर्बांधणी; जागा-वाटपाची रस्सीखेच सुरू

जिल्ह्यावर वर्चस्व राखण्यासाठी पक्ष सरसावले ...

सातारा पालिकेत पदासाठी ‘आधी मी की तू’चा संघर्ष; निवडी रखडल्या, ‘स्वीकृत’चा पेच कायम  - Marathi News | The dilemma of selecting approved corporators and deputy mayors in Satara Municipality is currently | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा पालिकेत पदासाठी ‘आधी मी की तू’चा संघर्ष; निवडी रखडल्या, ‘स्वीकृत’चा पेच कायम 

शर्यतीत अनेक मातब्बर नावे असल्याने कोणाला झुकते माप द्यायचे, यावरून पेच ...

नेहरू-गांधींची काँग्रेस संपली; आता घर भरणारी काँग्रेस शिल्लक, शिवेंद्रराजे भोसले यांचा हल्लाबोल - Marathi News | Nehru-Gandhi's Congress is over now the Congress that fills the house is left Shivendraraje Bhosale criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेहरू-गांधींची काँग्रेस संपली; आता घर भरणारी काँग्रेस शिल्लक, शिवेंद्रराजे भोसले यांचा हल्लाबोल

महायुतीच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथे सभा ...

आता नाट्य संमेलनाचे यजमानपद मिळावे - शिवेंद्रसिंहराजे भोसले  - Marathi News | Now I want to host the drama festival says Shivendrasinhraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आता नाट्य संमेलनाचे यजमानपद मिळावे - शिवेंद्रसिंहराजे भोसले 

99th Marathi Sahitya Sammelan: चार दिवसांत ८ लाखांवर साहित्य संमेलनस्थळी भेट ...

साताऱ्यात ३२ वर्षांनी साहित्य मेळा; पित्यानंतर पुत्र करणार सारस्वतांचे स्वागत - Marathi News | Literary conference in Satara after 32 years After father Abhaysinhraje Bhosale, son Shivendrasinhraje Bhosale is honored as the welcome president | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात ३२ वर्षांनी साहित्य मेळा; पित्यानंतर पुत्र करणार सारस्वतांचे स्वागत

99th Marathi Sahitya Sammelan: उद्यापासून चार दिवस साहित्यिक, रसिक, पुस्तकप्रेमींत उत्साह ...

पालिकेत नगराध्यक्ष पदग्रहणावेळी सातारा ‘महापालिके’ची घोषणा - Marathi News | The next election in Satara will be contested as a municipal corporation election not as a municipality election said Minister Shivendrasinhraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पालिकेत नगराध्यक्ष पदग्रहणावेळी सातारा ‘महापालिके’ची घोषणा

पुढची निवडणूक महापालिका म्हणून लढविण्याचे संकेत ...