लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendra Singh Raje Bhosale

Shivendrasinghraja bhosale, Latest Marathi News

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.
Read More
"उदयनराजेंच्या अफाट बुद्धीचा आविष्कार पोटनिवडणुकीत पाहिला", शिवेंद्रसिंहराजेंचा टोला - Marathi News | Udayan Raje discovery of immense intellect was seen in Lok Sabha by elections says Shivendra Singh Raje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"उदयनराजेंच्या अफाट बुद्धीचा आविष्कार पोटनिवडणुकीत पाहिला", शिवेंद्रसिंहराजेंचा टोला

सातारा : उदयनराजेंच्या अफाट आणि अचाट बुद्धीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. लोकसभा मतदारसंघात खासदार असताना चार महिन्यांत राजीनामा ... ...

आम्ही नारळ फोडले; पण कुणाची घरं फोडली नाहीत, उदयनराजेंची शिवेंद्रसिंहराजेंवर जहरी टीका - Marathi News | MP Udayan Raje Bhosale criticizes MLA Shivendra Singh Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आम्ही नारळ फोडले; पण कुणाची घरं फोडली नाहीत, उदयनराजेंची शिवेंद्रसिंहराजेंवर जहरी टीका

शिवेंद्रसिंहराजेंनी नारळफोड्या गँग असा उल्लेख करत उदयनराजेंवर टीका केली होती. या टीकेला उदयनराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे बंधुतील वाद पुन्हा चव्हाट्यावर Shivendra Singh Raje vs Udayanraje Bhosale - Marathi News | Shivendra Singh Raje vs Udayanraje Bhosale | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे बंधुतील वाद पुन्हा चव्हाट्यावर Shivendra Singh Raje vs Udayanraje Bhosale

Satara Political News : Udayanraje Bhosale And Shivendra Singh Raje : मी नारळफोड्या तर तुम्ही घरफोड्या. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघातील वाद सर्वश्रुत आहे..हे दोघेही एकाच पक्षात असले तरी या दोघात आणि त्यांच्या ...

विकासकामांच्या उद्घाटनावरुन शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला, म्हणाले.. - Marathi News | MLA Shivendrasinharaje Bhosale criticized MP Udayanraje Bhosale at the inauguration of development works | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विकासकामांच्या उद्घाटनावरुन शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला, म्हणाले..

साताऱ्यात सध्या नारळ फोडणारी गॅँग निर्माण झाली आहे, जी कामे मंजूर झाली आहेत, त्याचे नारळ फोडायला ही मंडळी पुढे असतात. ...

साताऱ्यात जिल्हा बँकेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगत - Marathi News | Upcoming local body elections in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात जिल्हा बँकेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगत

राजधानी सातारा जिल्ह्यात राजकारणाच्या तोफा धडधडू लागल्या आहेत. जिल्हा बँक निवडणुकीतील कवित्व याला कारणीभूत ठरले आहे. नेतेमंडळी शेलक्या शब्दांमध्ये एकमेकांचा समाचार घेताना पाहायला मिळतात. ...

अखेर ठरलं : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील - Marathi News | Nitin Patil as the Chairman of Satara District Central Bank | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अखेर ठरलं : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील

जिल्हा बँकेमध्ये सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे संख्याबळ असल्याने त्यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतली होती. ...

सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंचेच 'राज'कारण - Marathi News | Discussion on the name of MLA Shivendrasinharaje Bhosale for the post of Chairman of Satara District Central Bank | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंचेच 'राज'कारण

बँकेच्या अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांची मोर्चेबांधणी. मात्र, बँकेच्या राजकारणावर शिवेंद्रराजेंची असलेली मजबूत पकड इतरांना शांत करण्यास पुरेशी आहे. ...

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर शिवेंद्रसिंहराजेंचा दावा, सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट - Marathi News | MLA Shivendra Singh Raje met Sharad Pawar and made 'this' demand during the meeting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर शिवेंद्रसिंहराजेंचा दावा, सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट

गुरुवारी अजित पवारांना भेटल्यानंतर शिवेंद्रराजे यांनी शुक्रवारी लगेचच थोरल्या पवारांसमोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली. ...