शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. Read More
SambhajiRaje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती आणि सातारा घराण्यातील त्यांचे बंधू आणि भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आज अचानक भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...
त्यांनी किती पक्ष बदलले? पक्षाचे काय वावटे आहे का? तुमच्या घराण्यातील किती जणांनी पक्ष बदलले. आम्हांला तोंड उघडायला लावू नका असा इशाराच शिवेंद्रराजे भोसलेंना दिला. ...
मराठा आरक्षणाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे यांच्यामागे मोठा जनसमुदाय आहे. संपूर्ण राज्यातील युवक आणि मराठा समाज त्यांच्या मागे आहे. मात्र, राज्यसभेची उमेदवारी देताना त्यांचा गेम झाला आहे. ...
Satara Politics News: खाई त्याला खवखवे या उक्तीप्रमाणे, उदयनराजे कोण असा प्रतिप्रश्न ते करीत असतील तर त्यांच्याच मनात खोट आहे. म्हणूनच त्यांनी गरळ ओकली आहे असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. ...
Shivendrasinharaje Bhosale And Udayanraje Bhosale : आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांचा ऊस कुठे न्यायचा, याचं नियोजन करा" अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. ...