शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

Read more

सातारा : उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजेंची गळाभेट :सातारा जिल्ह्यात पुन्हा मनोमिलनाचे पर्व

राजकारण : साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित

सातारा : ...तर शिवेंद्रराजेंनी भाजपात जावे; समर्थकांची मागणी

सातारा : उदयनराजेंना शिवेंद्रराजेंकडून 'मिसळीचा झटका'?; संभाव्य भाजपा उमेदवाराशी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'!

ठाणे : पाकिस्तानच्या कारवायांना सडेतोड उत्तर द्या, बदलापुरातून शिवेंद्रसिंह राजेंची मागणी

महाराष्ट्र : शिवेंद्रसिंहांसोबतचा वाद मिटावा असं मलाही वाटतं, पण...- उदयनराजे

महाराष्ट्र : आमचं दोघांचंही घराणं एकच... छत्रपतींचं घराणं; शिवेंद्रराजे-उदयनराजेंच्या मनोमीलनाचे संकेत

महाराष्ट्र : उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंचा खांदा दाबला...दोन्ही राजे आमनेसामने...पाहा काय घडले पुढे

सातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंवर गुन्हा दाखल; 'जमावबंदी'चा भंग करून आले होते आमनेसामने

सातारा : उदयनराजे-शिवेंद्रराजे आमनेसामने आले अन् वातावरण तणावपूर्ण झाले!