शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

शिवेंद्रसिंहांसोबतचा वाद मिटावा असं मलाही वाटतं, पण...- उदयनराजे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 9:40 PM

शिवेंद्रसिंह यांनी कालच उदयनराजेंसोबतचा वाद मिटवण्याचे संकेत दिले होते

सातारा : एकत्र यावं, असं मलाही वाटतं; पण वाटून काय होणार. टाळी एक हाताने वाजत नाही. त्यांची तशी इच्छा असेल तर माझा नकार नाही. एकत्र यायचं असेल तर कायमस्वरुपी, नाही तर त्याला काय अर्थ ? असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोमीलनाचा चेंडू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे ढकलला. साताऱ्यात खासदार उदयनराजेंनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना हे विधान केले. शनिवारी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी मनोमिलनाचा निर्णय उदयनराजेंनी घ्यावा, असे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. खासदार उदयनराजे म्हणाले, माझं ओपन माईंड आहे. मी स्पष्टवक्ता असून, मला राजकारण करणं जमत नाही. कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ केली नाही. नेहमीच समाजकारण केलं. त्यामुळे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं. कोणी वाईट केलं, अन्याय होत असेल तिथे मी बोलणार. तडजोडीचे राजकारण मला जमत नाही. शिवेंद्रसिंहराजे बोलले ते योग्यच आहे. आमचे एक घराणे आहे. पण कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. मी स्वार्थी होऊ शकत नाही. मला माझ्यापुरतं बघायचं नाही.शिवेंद्रसिंहराजेंचा खांदा का दाबला? या विषयावर खासदार उदयनराजे म्हणाले, ‘ते माझे भाऊ आहेत. त्यांच्या खांद्यावर हात ठेवायचा नाही तर कोणाच्या खांद्यावर हात ठेवायचा?', असा सवाल त्यांनी विचारला. मी माझी जबाबदारी स्वत: पेलतो. आता एकत्र यायचं असेल तर कायमस्वरुपी यावं, असं उदयनराजे म्हणाले. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसले