शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

Read more

सातारा : उदयनराजेंच्या अफाट बुद्धीचा आविष्कार पोटनिवडणुकीत पाहिला, शिवेंद्रसिंहराजेंचा टोला

सातारा : आम्ही नारळ फोडले; पण कुणाची घरं फोडली नाहीत, उदयनराजेंची शिवेंद्रसिंहराजेंवर जहरी टीका

सातारा : विकासकामांच्या उद्घाटनावरुन शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला, म्हणाले..

सातारा : साताऱ्यात जिल्हा बँकेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगत

सातारा : अखेर ठरलं : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील

सातारा : सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंचेच 'राज'कारण

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर शिवेंद्रसिंहराजेंचा दावा, सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट

महाराष्ट्र : पराभवाचे खापर आमच्यावर कशासाठी फोडता? शिवेंद्रसिंहराजेंची शशिकांत शिंदेंवर टीका

सातारा : सातारा जिल्हा बँक अध्यक्षपद : राष्ट्रवादी, भाजपमध्ये जुंपणार!

सातारा : 'उदयनराजेंना बिनविरोध अन् माझा पराभव, हे राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही'