शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवानी सुर्वे

शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. 

Read more

फिल्मी : नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - १२ वर्षांपुर्वी...

फिल्मी : छोट्या पडद्याने दिली ओळख, हिंदीतही झळकली ही मराठी अभिनेत्री; आता टीव्हीवर करतेय कमबॅक

फिल्मी : ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मध्ये उलगडणार नात्यांची गोष्ट, या दिवशी भेटीला येणार मालिका

फिल्मी : थोडं तुझं थोडं माझं आर्या आंबेकरने गायलं आहे शिवानी सुर्वेच्या मालिकेचं शीर्षकगीत, तुम्ही ऐकलं का?

फिल्मी : Video: शिवानी सुर्वे व समीर परांजपेच्या 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित

फिल्मी : ये हुई ना हिरो की परफेक्ट एन्ट्री; समीर परांजपेच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून चाहते सैराट

फिल्मी : 'हिरोईनपेक्षा हिरो दमदार'; 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत समीरला परांजपेला पाहताच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

फिल्मी : शिवानी सुर्वेच्या 'थोडं तुझं थोडं माझं'मध्ये लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री! रिएलिटी शोमध्येही घेतलेला सहभाग

फिल्मी : आपल्या आयुष्याची किंमत शून्य आहे, घाटकोपर दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट

फिल्मी : ९ वर्षानंतर शिवानी सुर्वेचा दमदार कमबॅक, नव्या मालिकेचा भन्नाट प्रोमो रिलीज