शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. Read More
बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमामुळे शिवानीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग मिळालेले असून देखील तिने या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. ...
बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन घरातील भांडणांमुळे जास्त चर्चेत आला आहे. मैत्री, प्रेम, वाद-विवाद, भांडण, नॉमिनेशन टास्क अशा सर्वच गोष्टी घरात पाहायला मिळत आहेत. ...
दोन वेळच्या जेवणापासून ते समुद्रापासून 15 मिनीटांच्या अंतरावर घर घेऊन आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्षमयी आणि प्रेरणादायी प्रवास तिने बिग बॉसमध्ये सगळ्यांना सांगितला. ...