शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. Read More
आज अभिजीत बिचुकले आणि हिना पांचाळमध्ये एक चर्चा रंगलेली पाहायला मिळणार आहे... आता ही चर्चा कोणाबद्दल? का रंगली आहे? कशावरून सुरू झाली? हे तुम्हाला आजच्या भागात कळेल. ...
यावेळेस शिवानीने अनेक गोष्टी नेहाला बोलून दाखावल्या, तिला खटकणार्या न पटणार्या ज्या गोष्टींचा तिला राग येतो त्या सगळ्या तिने इतर स्पर्धकांना सांगितल्या. ...