लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवानी सुर्वे

शिवानी सुर्वे, मराठी बातम्या

Shivani surve, Latest Marathi News

शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. 
Read More
Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी? - Marathi News | Bigg Boss 2: Hallabol Captain Task in Bigg Boss House, who wii be won | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी?

बिग बॉसच्या घरामध्ये हल्ला बोल हे कॅप्टनसी टास्क रंगणार आहे ...

बिग बॉस मराठी २ : घरातल्या शाब्दिक वादाचं रुपांतर आता हाणामारीत - Marathi News | Arguments convert into fighting in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : घरातल्या शाब्दिक वादाचं रुपांतर आता हाणामारीत

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणाचं नातं कोणाशी कधी बदलेल याचा नेम नाही. आज एका सदस्याबरोबर चांगल असेलल नात कोणत्या करणाने आणि कसे दुसऱ्या दिवशी बदलेल हे सांगता येत नाही. ...

बिग बॉस मराठी २ : घरातील या सदस्याला वाटते भूताची भीती, लाईट गेल्यावर म्हणे कोसळतं रडू - Marathi News | Bigg Boss Marathi 2: This member scared about ghosts and light off | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : घरातील या सदस्याला वाटते भूताची भीती, लाईट गेल्यावर म्हणे कोसळतं रडू

बिग बॉसच्या घरात काही दिवसांपूर्वी भूत टास्क पार पडला होता. ...

बिग बॉस मराठी २ : का करतेय शिवानी हीनाला रडवण्याचा प्रयत्न ? - Marathi News | Why shivani making heena to cry in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : का करतेय शिवानी हीनाला रडवण्याचा प्रयत्न ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु आहे “मर्डर मिस्ट्री” हे साप्ताहिक कार्य. या कार्या दरम्यान खुनी झालेल्या सदस्यांना गुप्तपणे सामान्य माणसाचा सांकेतिक खून करायचा आहे. ...

बिग बॉस मराठी २ : OMG वीणाने मागितली शिवानीची माफी - Marathi News | Veena jagtap apologies to shivani in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : OMG वीणाने मागितली शिवानीची माफी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पासून शिवानी आणि वीणामध्ये चांगलीच खडाजंगी जुंपली आहे. ...

बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात आता शिवानी सुर्वेने उचललं हे पाऊल - Marathi News | Bigg Boss Marathi 2: This step taken by Shivani Surve in the Big Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात आता शिवानी सुर्वेने उचललं हे पाऊल

शिवानी सुर्वे हे नाव बिग बॉस मराठीच्या घरात आणि घराबाहेर बरेच चर्चेत राहिले आणि आता पुन्हा हे नाव चर्चेचा विषय बनलं आहे. ...

बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताच शिवानीला खटकली ही गोष्ट - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Shivani get bad respond in Bigg Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताच शिवानीला खटकली ही गोष्ट

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अचानक शिवानीच्या एन्ट्रीने सगळ्याच सदस्यांना धक्का बसला. ...

बिग बॉस मराठी २ : शिवानी घरात येताच 'या' सदस्याला धरले धारेवर - Marathi News | Shivani started ruling this contestants after entering the bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : शिवानी घरात येताच 'या' सदस्याला धरले धारेवर

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानीची एन्ट्री झाली आणि सगळ चित्रच बदल. नेहा आणि माधवला तिच्या येण्याने खूप आनंद झाला. ...