लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवानी रांगोळे

शिवानी रांगोळे

Shivani rangole, Latest Marathi News

शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.
Read More
शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण, अभिनेत्रीची पतीसाठी खास पोस्ट - Marathi News | Shivani Rangole and Virajas Kulkarni complete 2 years of marriage, actress's special post for her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण, अभिनेत्रीची पतीसाठी खास पोस्ट

मराठी सिनेइंडस्ट्रीतील क्यूट कपल म्हणजे शिवानी रांगोळे (shivani rangole) आणि विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) . कित्येक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर शिवानी आणि विराजस यांनी ३ मे, २०२२ रोजी लग्न केले. ...

मास्तरीणबाई अन् अधिपतीच्या नात्यात येणार नवं वादळ; 'या' अभिनेत्रीची होतीये मालिकेत एन्ट्री - Marathi News | marathi tv serial Tula Shikvin Changalach Dhada saaniya chaudhari new role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मास्तरीणबाई अन् अधिपतीच्या नात्यात येणार नवं वादळ; 'या' अभिनेत्रीची होतीये मालिकेत एन्ट्री

Tula Shikvin Changalach Dhada: अधिपतीला संगीत शिकवायला आलेल्या शिक्षिकेमुळे अधिपती-अक्षराच्या संसारावर होणार परिणाम? ...

सासू सुप्रसिद्ध अभिनेत्री तर नवराही आहे अभिनेता; फोटोत दिसणारी चिमुकली लोकप्रिय मालिकेत करतेय काम - Marathi News | marathi actress shivani rangole shared special post for her mother childhood photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासू सुप्रसिद्ध अभिनेत्री तर नवराही आहे अभिनेता; फोटोत दिसणारी चिमुकली लोकप्रिय मालिकेत करतेय काम

फोटोतल्या चिमुकलीला ओळखलं का? अभिनयाने गाजवतेय मराठी कलाविश्व ...

सासू-सुना एकत्र झळकल्या; शिवानी पोस्ट शेअर करत म्हणाली, "आवडत्या अभिनेत्रीबरोबर..." - Marathi News | shivani rangole shared special post for mother in law actress mrunal kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासू-सुना एकत्र झळकल्या; शिवानी पोस्ट शेअर करत म्हणाली, "आवडत्या अभिनेत्रीबरोबर..."

आता पुन्हा मृणाल कुलकर्णी आणि शिवानी ही जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. याबाबत शिवानीने खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

अखेर अक्षरासमोर आलं भुवनेश्वरीचं सत्य; आता कोणाची बाजू घेणार मास्तरीणबाई? - Marathi News | Tula Shikvin Changalach Dhada tv serial the truth of Bhuvaneshwari came before Akshara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अक्षरासमोर आलं भुवनेश्वरीचं सत्य; आता कोणाची बाजू घेणार मास्तरीणबाई?

Tula Shikvin Changalach Dhada: भुवनेश्वरीची बाजू ऐकल्यानंतर अक्षरा काय घेईल निर्णय? ...

मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत बांधली आयुष्यभराची गाठ - Marathi News | marathi actress Ruta Kale married to director Abhishek Loknar fans blessing them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत बांधली आयुष्यभराची गाठ

अभिनेत्री सध्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारत आहे. ...

भुवनेश्वरीचं सत्य अक्षरा आणणार समोर; रागाच्या भरात अधिपती उचलणार मास्तरीन बाईंवर हात - Marathi News | marathi tv serial Tula Shikvin Changlach Dhada adhipati bhuvaneshwari truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भुवनेश्वरीचं सत्य अक्षरा आणणार समोर; रागाच्या भरात अधिपती उचलणार मास्तरीन बाईंवर हात

Tula Shikvin Changlach Dhada: अधिपती स्वीकारु शकेल का भुवनेश्वरीचं सत्य? ...

शिवानी रांगोळेनं पहिल्या मकरसंक्रांतीच्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Shivani Rangole brought light to the memories of the first Makar Sankranti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी रांगोळेनं पहिल्या मकरसंक्रांतीच्या आठवणींना दिला उजाळा

Shivani Rangole : सध्या शिवानी रांगोळे 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ...