लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवानी रांगोळे

शिवानी रांगोळे, मराठी बातम्या

Shivani rangole, Latest Marathi News

शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.
Read More
'तुला शिकवीन...' फेम शिवानी अन् कविता मेढेकर यांच्या पहिल्या भेटीचा इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | shivani rangole and kavita medhekar first meeting scene was interesting tula shikvin changlach dhada serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला शिकवीन...' फेम शिवानी अन् कविता मेढेकर यांच्या पहिल्या भेटीचा इंटरेस्टिंग किस्सा

मृणालची सून असं म्हणत कविता दोघांचं अभिनंदन करायला स्टेजवर गेल्या आणि... ...

'माझी तुझी रेशीमगाठ' पाठोपाठ झी मराठीवरील आणखी एक प्रसिद्ध मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप - Marathi News | After Mazhi Tuzhi Reshimgath on zee marathi this serial goes off air soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ' पाठोपाठ झी मराठीवरील आणखी एक प्रसिद्ध मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

माझी तुझी रेशमगाठ मालिकेने अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यानंतर आता झी मराठीवरील आणखी एक प्रसिद्ध मालिका संपणार आहे. ...

बायकोचा उखाणा नवऱ्याने केला पूर्ण, विराजसच्या वाढदिवशी शिवानीने शेअर केला खास व्हिडिओ - Marathi News | virajas kulkarni marathi actor celebrating his birthday today wife shivani rangole shared cute video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोचा उखाणा नवऱ्याने केला पूर्ण, विराजसच्या वाढदिवशी शिवानीने शेअर केला खास व्हिडिओ

आज विराजस कुलकर्णीच्या वाढदिवसानिमित्ताने बायको शिवानी रांगोळेने उखाणा घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र तिचा उखाणा विराजसनेच पूर्ण केला आहे. ...

'सुंदरा मनामध्ये भरली'मधील दौलतरावांसोबत कुलकर्णींच्या सूनबाईंची जमणार जोडी, जाणून घ्या याविषयी - Marathi News | Sundara manamadhe bharali fame daulat aka hrishi shelar with shivani rangole | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली'मधील दौलतरावांसोबत कुलकर्णींच्या सूनबाईंची जमणार जोडी, जाणून घ्या याविषयी

सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत हृषिकेश दौलतराव या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. ...

अग्गंबाई सूनबाई! मृणाल कुलकर्णींची शिवानीसाठी स्पेशल पोस्ट, म्हणाल्या... - Marathi News | Aggambai Soonbai! Mrinal Kulkarni's special post for Shivani, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अग्गंबाई सूनबाई! मृणाल कुलकर्णींची शिवानीसाठी स्पेशल पोस्ट, म्हणाल्या...

Mrinal Kulkarni And Shivani Rangole : मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ...

अक्षया-हार्दिकसोबत आणखी एक अभिनेता चढला बोहल्यावर, दापोलीत समुद्रकिनारी पार पडला विवाह सोहळा - Marathi News | After Akshaya Deodhar-Hardik Joshi Marriage Aashay Kulkarni tied the knot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षया-हार्दिकसोबत आणखी एक अभिनेता चढला बोहल्यावर, दापोलीत समुद्रकिनारी पार पडला विवाह सोहळा

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर नुकतेच पुण्यात विवाहबंधनात अडकले आहेत. तर आणखी एका अभिनेत्याने दापोली येथे आपल्या प्रेयसीसोबत लग्नगाठ बांधली आहे. ...

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेनं लग्नानंतर घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Virajas Kulkarni and Shivani Rangole took a big decision after marriage, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेनं लग्नानंतर घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या याबद्दल

Virajas Kulkarni And Shivani Rangole : अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न पार पडले. ...

Mrinal Kulkarni : प्रिय शिवानी, तू या घरी आल्यापासून जाणवतंय..., मृणाल कुलकर्णींची सूनबाईसाठी खास पोस्ट - Marathi News | marathi actress Mrinal Kulkarni Special post for daughter-in-law  Shivani Rangole on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिय शिवानी, तू या घरी आल्यापासून जाणवतंय..., मृणाल कुलकर्णींची सूनबाईसाठी खास पोस्ट

 Shivani Rangole, Mrinal Kulkarni : आज शिवानी तिचा वाढदिवस साजरा करतेय आणि यामुळे कुलकर्ण्यांच्या घरात सध्या आनंदाला उधाण आहे. लाडक्या सुनेचं कौतुक करण्यात सगळेच दंग आहेत. ...