शिवाजी विद्यापीठाला गेल्या वर्षअखेरपर्यंत सादर झालेले एकूण ३४९६ शोधप्रबंध ‘इन्फ्लिबनेट’च्या‘शोधगंगा’ या राष्ट्रीय संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या माध्यमातून बुधवारी आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत या प्रब ...
सातत्याने शिक्षण, प्रयत्न, जागृती या त्रिसूत्रीचा आधार घेऊन लोकशाहीला पुढे घेऊन जाणे महत्त्वाचे ठरणारे आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मंगळवारी येथे केले. ...
पर्यावरणपूरक सोलर ड्रायर, फळे-भाजी वर्गीकरण करणारे यंत्र, वायरलेस वॉटर कंट्रोल मशीन, थ्रीडी इंटरनेट असे विज्ञान व तंत्रज्ञानाचे विविध प्रकल्प शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी बुधवारी सादर केले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शन ...
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणशास्त्र महाविद्यालय, उजळाईवाडीची मान्यता रद्द केल्याने ७८ विद्यार्थ्यांचा निकाल शिवाजी विद्यापीठाने रोखला आहे. या विद्यार्थ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ...
नवस्नातकांनी पदवी, पदविका, प्रमाणपत्रे घेऊन नव्या युगात प्रवेश करीत असताना आपली वाणी आणि कृतीच्या संदर्भाने आपली पात्रता सिद्ध करावी, असे आवाहन तिरूचिरापल्ली येथील भारतीय प्रबंध संस्थानचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी शुक्रवारी येथे केले. ...
विविध विषयांवर प्रबोधन करणारी पथनाट्य, संदेश फलक आणि पारंपारिक वाद्यांचा गजर, विद्यार्थी-विद्यार्थीनींचा उर्त्स्फूत सहभाग अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ग्रंथदिंडी पार पडली. या दिंडीतून वाचनसंस्कृतीचा जागर करण्यात आला. ...
शिवजयंती दिनी मंगळवारी इचलकरंजी नवीन युवक सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर’ असा प्रतीकात्मक फलक विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरात लावला. ...
‘शिक्षकविरोधी कुलगुरूंचा धिक्कार असो’, ‘विद्यार्थ्यांच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या कुलगुरूंचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) मंगळवारी कुलगुरूंविरोधात निदर्शने केली. ...