माणगांव परिषदेचे शताब्दी वर्ष शिवाजी विद्यापीठाने साजरे करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली. ‘राष्ट्रवादी’चे (सामाजिक न्याय विभाग) राज्य उपाध्यक्ष अनिल कांबळे-माणगांवकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कु ...
शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभात दुबार छपाई केलेल्या पदवी प्रमाणपत्रांबाबतचा अहवाल शुक्रवारी (दि. २२) होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करावा. या दुबार छपाईचा खर्च दोषींकडून वसूल करावा, अन्यथा कुलगुरुंना घेराव घालण्यात येईल. ...
जागतिकीकरणाने सुविधा जरूर आणल्या. मात्र त्या उपभोगण्याची ताकद वंचितांमध्ये निर्माण करता आली नाही; कारण ही ताकद केवळ मूठभर लोकांपुरतीच मर्यादित झाली. हे चित्र बदलायचे असेल तर काही व्यवहार्य पर्याय द्यावे लागतील. त्यांची कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल; ...
सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार आहे. नागरिक आणि राजकीय पक्षांकडून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे झाल्यास देशाची लोकशाही मजबूत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी येथे केले. ...
गेल्या वर्षभरापासून शिवाजी विद्यापीठातील ६२ कर्मचारी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार काम करत आहेत. विद्यापीठात आवश्यकतेपेक्षा कमी कर्मचाऱ्यांवर येथे कामकाज सुरू आहे. त्यातच निवडणुकीच्या कामासाठी येथील कर्मच ...
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर गैर, भ्रष्ट आणि बेकायदेशीर कारभाराचे आरोप करीत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)ने आंदोलन सुरू केले आहे. त्यातील एक टप्पा म्हणून शुक्रवारी ‘सुटा’च्या आठ सदस्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. कुलगुरूंनी सत्यशोधन ...