शिवाजी विद्यापीठातील विविध ४२ विषयांच्या एम. फिल., पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बुधवार (दि. १८) ते शुक्रवार (दि. २०) परीक्षा होणार आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील केंद्रांवर आॅफलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा होणार आहे. ...
आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ‘शिव साहाय्यता केंद्र’ स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंद ...
शिवाजी विद्यापीठात नव्याने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुुरुवारी (दि. १२) करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते. ...
शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान अधिविभाग सभागृहात सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीमधील गुणवंत महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा गौरव प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला. ...
देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उत्तम काम करण्याची प्रेरणा देत राहते. ही जाणीव माझ्या सर्व गुरुंची देण असल्याचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले. ...
शिवाजी विद्यापीठाचा ३९ वा मध्यवर्ती युवा महोत्सव यावर्षी फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात रंगणार आहे. दि. २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे. मध्यवर्ती आणि जिल्हास्तरीय महोत्सवाचे वेळापत्रक विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे निश्चि ...
शिवाजी विद्यापीठात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा आपला मनोदय असून साहित्य, साहाय्य आणि प्रशिक्षण अशा तिहेरी स्वरूपाची भूमिका या केंद्राच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ बजावेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी दिली. ...