ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Indian Navy Ensign: भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. नव्या ध्वजातून इंग्रजांच्या गुलामीचं प्रतिक हटवण्यात आलं आहे आणि नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचं मोदींनी म्हटलं. नौ ...
कोथरूड येथील संगम तरुण मंडळ मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना व प्रसंगावर आधारित देखावा सादर केला केला जातो ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने खोटे खाते तयार करुन त्यावर छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संबंधी आक्षेपार्ह बीभत्स मजकूर प्रसारित करुन बदनामी ...
गेल्या 15 दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती न लावण्या बाबतचे तिरुपती देवस्थानच्या टोलनाक्यावरील व्हिडिओ फिरत असल्याने महाराष्ट्रात सर्वच पक्षांत संतप्त प्रतिक्रिया उमटत होती. ...