लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारीला पुण्यात येणार, शिवरायांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होणार - Marathi News | Prime Minister Narendra Modi will come to Pune on February 19 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारीला पुण्यात येणार, शिवरायांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मागील दोन महिन्यात चौथा महाराष्ट्र दौरा आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने गाजलेले गडकिल्ले ठरणार जागतिक वारसा! - Marathi News | forts famous for the bravery of chhatrapati shivaji maharaj will be a world heritage | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने गाजलेले गडकिल्ले ठरणार जागतिक वारसा!

सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात सांस्कृतिक विभागाकडून केंद्र सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव युनेस्कोकडे सादर, ‘मराठा लष्करी रणभूमी परिसर’मधील १२ गडकिल्ल्यांच्या समावेशाची शिफारस ...

अभिमानास्पद! शिवरायांच्या 'या' ११ किल्ल्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचं नामांकन - Marathi News | Proud! 11 forts of chhatrapati Shivaji Maharaj have been nominated as UNESCO World Heritage list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिमानास्पद! शिवरायांच्या 'या' ११ किल्ल्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचं नामांकन

युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन मिळणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. ...

शिवजयंती महोत्सवाच्या आयोजनासाठी पर्यटन खात्याकडून निविदा जारी - Marathi News | department of goa tourism has issued a tender for the organization of shiv jayanti festival | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवजयंती महोत्सवाच्या आयोजनासाठी पर्यटन खात्याकडून निविदा जारी

१९ राेजी डिचाेली व पर्वरी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन. ...

शिवकालीन व्यक्तिरेखा गाजवणार मोठा पडदा; काही प्रदर्शनाच्या वाटेवर, तर काही निर्मितीप्रक्रियेत - Marathi News | big screen will play the character of the Shiva period Some on the way to exhibition, some in production process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवकालीन व्यक्तिरेखा गाजवणार मोठा पडदा; काही प्रदर्शनाच्या वाटेवर, तर काही निर्मितीप्रक्रियेत

मागील काही वर्षांपासून मराठी सिनेसृष्टी ऐतिहासिक चित्रपटांच्या प्रेमात पडली आहे. ...

“PM मोदी शिवरायांच्या गुणांचे अनुसरण करतात, हे सांगायला संकोच वाटला नाही”: गोविंददेव गिरी - Marathi News | swami govind dev giri maharaj replied criticism over statement at ayodhya ram mandir about pm modi and chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदी शिवरायांच्या गुणांचे अनुसरण करतात, हे सांगायला संकोच वाटला नाही”: गोविंददेव गिरी

Swami Govind Dev Giri Maharaj News: ज्यांची मने कोती असतात, मनात राजकारण भरलेले असते, त्यांच्या तोंडी अशा प्रकारच्या गोष्टी येतात, असा पलटवार गोविंददेव गिरी महाराज यांनी केला. ...

“मोदींची तुलना शिवरायांशी कधीच होऊ शकत नाही”; गोविंददेव गिरींच्या विधानावर ठाकरेंचे उत्तर - Marathi News | uddhav thackeray replied swami govind dev giri maharaj over praised pm modi at ayodhya ram mandir ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींची तुलना शिवरायांशी कधीच होऊ शकत नाही”; गोविंददेव गिरींच्या विधानावर ठाकरेंचे उत्तर

Uddhav Thackeray Nashik News: असाच एक श्रीमंतयोगी आपल्याला लाभलाय, राम मंदिर सोहळ्यात पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना स्वामी गोविंददेवगिरींनी शिवरायांची एक आठवण सांगितली होती. ...

अयोध्येत शिवछत्रपतींचा 'असा' दिला संदर्भ; रोहित पवार म्हणाले, महाराज हे चुकतंय - Marathi News | Mention of Shivaji Maharaj in Ayodhya Ram mandir ceremony; Rohit Pawar said, this is wrong of govindgiri maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्येत शिवछत्रपतींचा 'असा' दिला संदर्भ; रोहित पवार म्हणाले, महाराज हे चुकतंय

अयोध्या मंदिर सोहळ्यातील व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर गोविंदगिरी महाराजांनीही भाषण केले. ...