लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

आगरा येथील लाल किल्ल्यावर सलग दुसऱ्या वर्षी शिवजन्मोत्सव - Marathi News | second year in a row Shiv Jayanti at Red Fort in Agra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आगरा येथील लाल किल्ल्यावर सलग दुसऱ्या वर्षी शिवजन्मोत्सव

राज्य शासनाच्या सहकार्ययाने अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे आयोजन ...

प्रजा जाणती असेल तरच जाणता राजा मिळू शकतो - विवेक पंडित - Marathi News | Only if the people are aware can there be a king who knows says Vivek Pandit | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रजा जाणती असेल तरच जाणता राजा मिळू शकतो - विवेक पंडित

स्कूल बसच्या पाठीमागे बॅनर लावून त्यांनी सवाल।केला आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरीवर उच्च तंत्रज्ञानातून बहरली 'शिवाई देवराई' - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: Shivneri Fort reserve forest Shivai Deorai is cultivated by drip irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष

छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील 'शिवाई देवराई' आणि वन उद्यानाचे शिवजयंतीला लोकार्पण होणार आहे. यासाठी ठिबक सिंचनासारखे हायटेक तंत्र वापरले आहे. ...

राजधानीत उभारला अश्वरुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा - Marathi News | A statue of Ashwaruda Chhatrapati Shivaji Maharaj erected in the panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजधानीत उभारला अश्वरुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

सोमवारी १९ रोजी  शिवजयंती निमित्त पुतळ्याचे आनावरण होणार तसेच विधिवत पुजा होणार आहे.  ...

पावनखिंडीसाठी राज्य सरकारकडून १५ कोटींचा निधी; एकनाथ शिंदे यांची घोषणा - Marathi News | 15 crore fund from the state government for Pawankhindi; Eknath Shinde's announcement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावनखिंडीसाठी राज्य सरकारकडून १५ कोटींचा निधी; एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्यातील सर्व गडकोटांचे राज्य सरकार संवर्धन करते आहे. ...

मावळा ग्रुपचा देखावा खुला, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती - Marathi News | Mawla Group's scenery is open, a replica of the historic Janjira Fort | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मावळा ग्रुपचा देखावा खुला, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती

शिवजयंती निमित्त सकाळी शिवमूर्तीचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी देखाव्याचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाले. ...

शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत 'हिंदवी स्वराज्य महोत्सव' - Marathi News | 'Hindvi Swarajya Mahotsav' from 17th to 19th February at Shivneri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत 'हिंदवी स्वराज्य महोत्सव'

तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार आहे. ...

छत्रपती शिवरायांबाबत विधान, शरद पवारांनंतर अजितदादांनी योगींना सुनावले; म्हणाले... - Marathi News | ncp dcm ajit pawar reaction over cm yogi adityanath statement on chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांबाबत विधान, शरद पवारांनंतर अजितदादांनी योगींना सुनावले; म्हणाले...

Ajit Pawar Reaction On Yogi Adityanath Statement: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली जात आहे. ...