डागडुजीची गरज, सह्याद्री पर्वताच्या रांगांपैकी हा एक डोंगर अतिउंच सुळक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. निसर्गसमृद्धी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला हा माहुली गड अंगाला शहारे आणणाऱ्या स्थितीत इतिहासाच्या पाऊलखुणांचे जतन करीत आहे. ...
मात्र हा विषय केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने विशेष लक्ष दिले गेलेले नाही. दाेन महिन्यांपूर्वी रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला. ...
मुंबईत शिवाजी पार्कवर अनेकांच्या आठवणी आहेत, अगदी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या मैदानावर बालपणी फटकेबाजी केलीय. १०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या मैदानात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीर सभा होतात ...
बाबासाहेब पुरंदरे हे शिवचरित्रकार असून शिवाजी महारांजाच्या लढायांसदर्भातील साहित्य निर्मित्तीत त्यांचं योगदान आहे. मात्र, पुरंदरे यांनी इतिहास चुकीचा लिहिल्याचाही आरोप काही संघटनांकडून त्यांच्यावर करण्यात आला आहे ...