लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

टाकेद ग्रामपंचायतीत शिवराज्याभिषेक दिन - Marathi News | Shivrajyabhishek Day in Taked Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टाकेद ग्रामपंचायतीत शिवराज्याभिषेक दिन

सर्वतिर्थ टाकेद : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन शासकीय नियमानुसार, शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत कार्यालत सामाजिक अंतर राखत साजरा करण्यात आला. ...

मेशी येथे शिवराज्याभिषेक दिन - Marathi News | Shiva coronation day at Meshi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेशी येथे शिवराज्याभिषेक दिन

मेशी : देवळा तालुक्यातील मेशी येथे रविवारी शिवराज्याभिषेक दिनी राजे छत्रपती संभाजी मित्र मंडळ व शिवरुद्र सेवा परिवार महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने साजरा करण्यात आला. ...

स्नेहल माळीची महाराजांना अनोखी मानवंदना; खारघर ते रायगड 100 किमी सायकलिंग - Marathi News | Unique tribute to Snehal Malichi Maharaj; Cycling 100 km from Kharghar to Raigad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्नेहल माळीची महाराजांना अनोखी मानवंदना; खारघर ते रायगड 100 किमी सायकलिंग

स्नहेलने नुकतेच पनवेलमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत कास्य पदक प्राप्त केले होते. महाराजांचा राज्याभिषेक हा प्रत्येकासाठी गौरवाचा दिवस असतो ...

अमळनेर येथे उभारली स्वराज्य गुढी  - Marathi News | Swarajya Gudi erected at Amalner jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर येथे उभारली स्वराज्य गुढी 

Jalgaon News : ध्वजावर सुवर्ण कलश, आंब्याची डहाळी, गाठी, पुष्पहार, अष्टगंध, हळद, अक्षता, कुंकू लावून  कलशावर अष्टगंधने शिवशक राजदंड स्वराज्य गुढी असे लिहिण्यात आले होते. ...

Shivrajyabhishek Din 2021 : "राज्याभिषेक सोहळा ऐकताना आणि आज त्याबद्दल लिहिताना अंगावर काटा उभा राहतो" - Marathi News | Shivrajyabhishek Din 2021 Chhatrapati Shivaji Maharaj Raigad Jayant Patil FB Post Over Shivrajyabhishek | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Shivrajyabhishek Din 2021 : "राज्याभिषेक सोहळा ऐकताना आणि आज त्याबद्दल लिहिताना अंगावर काटा उभा राहतो"

Shivrajyabhishek Din 2021 : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा येणाऱ्या हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी असाच गौरवपूर्ण क्षण आहे अशा शब्दात आपले विचार जयंत पाटील यांनी मांडले आहे.  ...

इतिहासाची साक्ष, छत्रपती शिवरायांच्या नाण्याचे सोलापुरात जतन - Marathi News | Evidence of history, Chhatrapati Shivaji's coin preserved in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :इतिहासाची साक्ष, छत्रपती शिवरायांच्या नाण्याचे सोलापुरात जतन

सुवर्णतुलानंतर जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही नाणी स्वहस्ते लोकांना मानानुसार दिली होती. ...

जय शिवाजी... दुर्मिळ अन् ऐतिहासिक शिवकालीन 'होन'च्या साक्षीने साजरा होणारा यंदाचा राज्याभिषेक सोहळा - Marathi News | Shivrajyabhishek sohala 2021 This time the chhatrapati shivaji maharaj coronation ceremony will be historic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जय शिवाजी... दुर्मिळ अन् ऐतिहासिक शिवकालीन 'होन'च्या साक्षीने साजरा होणारा यंदाचा राज्याभिषेक सोहळा

या वर्षीप्रमाणेच गेल्या वर्षीही शिवराज्याभिषेक दिनावेळी राज्यात कोरोनाचे संकट होते. कोरोना संकट काळात पार पडणारा हा दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा असेल. (Shivrajyabhishek sohala 2021) ...

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ५१ गडांवर 'असा' साजरा होणार 'शिवराज्याभिषेक दिन' - Marathi News | For the first time in the history of Maharashtra, 'this' type will be celebrated on 51 forts 'Shiva Rajyabhishek Din' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ५१ गडांवर 'असा' साजरा होणार 'शिवराज्याभिषेक दिन'

प्रत्येक गडांशी निगडीत असलेल्या वीर स्वराज्य घराण्यांचे वंशज आणि परिसरातील ग्रामस्थ, वीर मावळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे.... ...