Chatrapati Shivaji Maharaj's Statue in Aurangabad: मागील दोन वर्षांपासून क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू होते. त्याच सोबत पुणे येथे पुतळा तयार करण्याचे कामही सुरू होते. ...
जगात प्रथमच महाराजांचा पुतळा इतक्या उंचावर बसविण्यात आला आहे. महाराजांचा पुतळा पुण्यातील 25 वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारला आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याला २४ तास होत नाहीत तोच प्रशासनामार्फत पुतळा मध्यरात्री हटविण्यात आला. सोमवारी सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच तालुक्यातील शिवप्रेमी दर्यापुरात दाखल झाले. ...
अमरावती महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्याच्याशी काँग्रेसचा काहीएक संबंध नाही, राणा यांनी विनाकारण पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप करू नयेत, असं स्पष्टीकरण प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी दिलं. ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यानंतर अमरावतीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. खासदार नवनीत राणा चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री मुर्दाबाद, जय भवानी जय शिवाजी असे नारे लावले. ...