लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही; कबरीच्या वादावर जितेंद्र आव्हाड काय बोलले? - Marathi News | ncp sp group jitendra awhad said chhatrapati shivaji maharaj became a hero because he was a villain like aurangzeb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही; कबरीच्या वादावर जितेंद्र आव्हाड काय बोलले?

Jitendra Awhad News: महाभारतातून कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव, महाभारत समजून सांगा. असे क्रूर कर्मा असतात म्हणून माझा माणूस हिरो होतो असं विधान आव्हाड यांनी केले आहे. ...

औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीही होऊ देणार नाही - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Will never allow Aurangzeb's tomb says Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीही होऊ देणार नाही - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस सोमवारी भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण प्रसंगी बोलत होते. ...

औरंग्याची कबर कोणाला हवी असेल तर त्यांनी तिला पाकिस्तान, बांग्लादेशात घेऊन जावं - नितेश राणे - Marathi News | If anyone wants Aurangabad grave they should take it to Pakistan Bangladesh - Nitesh Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औरंग्याची कबर कोणाला हवी असेल तर त्यांनी तिला पाकिस्तान, बांग्लादेशात घेऊन जावं - नितेश राणे

ज्या औरंग्याने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून संपवलं, त्याची कबर आपल्याकडे कशाला पाहिजे ...

इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आता सोडणार नाही; मराठा, बहुजन समाजाचा इशारा - Marathi News | If attempts are made to defame history we will not stop now Maratha Bahujan community warn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आता सोडणार नाही; मराठा, बहुजन समाजाचा इशारा

स्वराज्याचे शिलेदार मैदानात उतरले असून शासनाने दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार ...

“औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच राहू द्या”; अरविंद सावंतांनी मांडली भूमिका, कारणही सांगितले - Marathi News | thackeray group mp arvind sawant said let aurangzeb tomb remain in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच राहू द्या”; अरविंद सावंतांनी मांडली भूमिका, कारणही सांगितले

Thackeray Group MP Arvind Sawant: औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आलेला नाही, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. ...

Shiv Jayanti 2025: पुण्यात शनिपाराजवळ आहे अष्टभुजा देवीसमवेत शिवरायांचे सुंदर मंदिर! - Marathi News | Shiv Jayanti 2025: There is a beautiful temple of Lord Shiva with Ashtabhuja Devi near Shanipara in Pune! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shiv Jayanti 2025: पुण्यात शनिपाराजवळ आहे अष्टभुजा देवीसमवेत शिवरायांचे सुंदर मंदिर!

Shiv Jayanti 2025 Celebration: आज तिथीने शिवजयंती, सणाच्या दिवशी आपण देवदर्शन घेतो, तसे शिवजयंतीनिमित्त या सुंदर मंदिराला भेट द्यायलाच हवी! ...

"झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावा असं..."; राज ठाकरेंनी जागवले छत्रपती शिवरायांचे विचार - Marathi News | Raj Thackeray has extended his greetings through an post on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावा असं..."; राज ठाकरेंनी जागवले छत्रपती शिवरायांचे विचार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राज ठाकरे यांनी एक्स पोस्टवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. ...

आज संकष्टी आणि तिथिनुसार शिवजयंती; त्यानिमित्त पाहू शिवाजी महाराजांचे कसबा गणपतीशी नाते! - Marathi News | Sankashthi Chaturthi 2025: Today is Shiv Jayanti according to Sankashti and Tithi; On this occasion, let's see Maharaj's relationship with Kasba Ganapati! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आज संकष्टी आणि तिथिनुसार शिवजयंती; त्यानिमित्त पाहू शिवाजी महाराजांचे कसबा गणपतीशी नाते!

Sankashthi Chaturthi & Shiv Jayanti 2025: पुण्याचा कसबा गणपती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशस्वी कारकिर्दीचा साक्षीदार; कसा ते पाहू! ...