लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

सावंतवाडी तालुक्यात रातोरात उभारण्यात आला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा - Marathi News | A statue of Chhatrapati Shivaji Maharaj was erected in a night at Sawantwadi taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी तालुक्यात रातोरात उभारण्यात आला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे रातोराथ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.  ...

विद्यापीठातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री येणार ? - Marathi News | Will the Chief Minister come to unveil the statue of Shivaji Maharaj in the university? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री येणार ?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ११ फुटी रुबाबदार पुतळ्याचे विद्यापीठात आगमन; विद्यार्थी संघटनांकडून जल्लोष, घोषणा, फुलांची उधळण ...

'शिवप्रताप गरुडझेप' सिनेमात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध अभिनेता - Marathi News | This famous actor will be seen in the role of Aurangzeb in the movie 'Shivpratap Garudzep' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवप्रताप गरुडझेप' सिनेमात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध अभिनेता

Shivpratap GarudJhep: ‘आग्र्याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडींपैकी हा सर्वात महत्त्वपूर्ण कालखंड होता. ...

पुणे गणेशोत्सव! ज्या पोलिसांनी परवानगी नाकारली त्यांच्याच हस्ते 'अफजलखान खान' देखाव्याचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Afzal Khan Khan show by police who refused permission in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे गणेशोत्सव! ज्या पोलिसांनी परवानगी नाकारली त्यांच्याच हस्ते 'अफजलखान खान' देखाव्याचे उद्घाटन

कोथरूड येथील संगम तरुण मंडळ मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना व प्रसंगावर आधारित देखावा सादर केला केला जातो ...

अखेर पोलिसांची माघार! अफजलखानाचा वध देखावा सादर करण्यास पुण्यातील 'त्या' मंडळाला परवानगी - Marathi News | Pune mandal allowed to perform Afzal Khan killing scene police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर पोलिसांची माघार! अफजलखानाचा वध देखावा सादर करण्यास पुण्यातील 'त्या' मंडळाला परवानगी

शहरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून परवानगी नाकारली असल्याचे पोलिसांनी सांगितले होते ...

अफजलखान वध दाखवण्यास पुण्यात मनाई; इतिहास दाखवायला पाकिस्तानात जायचं का? मंडळाचा सवाल - Marathi News | Want to go to Pakistan to show the history of Shivaji Maharaj The question of that board in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अफजलखान वध दाखवण्यास पुण्यात मनाई; इतिहास दाखवायला पाकिस्तानात जायचं का? मंडळाचा सवाल

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून हा देखावा सादर करण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र संबंधित मंडळाला पाठविले ...

CBSE Board: सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच धडा - Marathi News | A single lesson on Chhatrapati Shivaji Maharaj in CBSE syllabus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CBSE Board: सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच धडा

सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये मात्र मराठ्यांचा इतिहास अगदीच तोकडा दिला आहे ...

अफझल खान वधाचा देखावा दाखवायला पोलिसांनी परवानगी नाकारली; मनसेचा आरोप - Marathi News | Pune Police refused permission to show scene of Afzal Khan killing; Allegation of MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अफझल खान वधाचा देखावा दाखवायला पोलिसांनी परवानगी नाकारली; मनसेचा आरोप

कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अफझल खानच्या वधाचा देखावा दाखवण्यात नकार दिला असं मनसेचे किशोर शिंदेंनी म्हटलं. ...