लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

महाराष्ट्र सदनात जवानांशी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन; आदित्य ठाकरेंचे आदेश - Marathi News | Minister Aditya Thackeray order of Suspension of officer abusing Army Jawan in Maharashtra Sadan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र सदनात जवानांशी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन; आदित्य ठाकरेंचे आदेश

महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्तांनी आदेश काढून कायरकर यांना सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) पदावरुन कार्यमुक्त केले आहे. ...

मीरा-भाईंदरमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचा भाजपाचा डाव; शिवसेनेने दिला इशारा  - Marathi News | BJP' Wants remove the statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Mira-Bhayander; Shiv Sena allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचा भाजपाचा डाव; शिवसेनेने दिला इशारा 

महाराजांचा काशिमीरा येथील अश्वारूढ पुतळा मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर येथे हलवण्यात येण्याचा विचार व हालचाली सत्ताधारी भाजपा करत असल्याचे बोलले जातेय. ...

छत्रपती शिवराय अन् संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद लिखाण; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट - Marathi News | Abusive writing about Chhatrapati Shivarai and Sambhaji Maharaj in history book in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :छत्रपती शिवराय अन् संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद लिखाण; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

Shiv Jayanti: याबाबत हिंदू जनजागृती समितीकडून गोवा राज्य शिक्षण संचालक वंदना राव यांना निवेदन देण्यात आलं आहे ...

केवळ जयघोष आणि धांगडधिंगाण्यापेक्षा शिवरायांच्या विचारधारेवर काम व्हावे : रायबा मालुसरे  - Marathi News | Work on Shivarai's ideology, rather than enjoy : Raiba Malusare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ जयघोष आणि धांगडधिंगाण्यापेक्षा शिवरायांच्या विचारधारेवर काम व्हावे : रायबा मालुसरे 

शिवरायांसह त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या शिलेदारांचे कार्य व खरा इतिहास माहिती होणे आवश्यक ...

शिवजयंती : साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी केला हाेता पहिला सर्जिकल स्ट्राईक - Marathi News | first surgical strike did by shivaji maharaj 350 years ago | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवजयंती : साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी केला हाेता पहिला सर्जिकल स्ट्राईक

साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी पुण्यात सर्जिकल स्ट्राईक करुन पुणे शाहिस्तेखानाच्या तावडीतून साेडवले हाेते. ...

शिवरायांच्या जयजयकाराने दुमदुमली क्रांतीभूमी - Marathi News | nashik,dumdummali,krantibhoomi,with,shivarai's,cheering | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवरायांच्या जयजयकाराने दुमदुमली क्रांतीभूमी

भगूर : येथील सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, शासकीय कार्यालये तसेच शाळांच्यावतीने विविध कार्यक्रमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ... ...

शिवजयंती : या किल्ल्यावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर, नियमित होते पूजा आर्चा - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj's only temple is located on the Sindhudurg fort in Malvan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवजयंती : या किल्ल्यावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर, नियमित होते पूजा आर्चा

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला तसेच इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. ...

Shame! जेवणाच्या ताटावरुन आर्मी जवानांना अक्षरशः हाकललं; महाराष्ट्र सदनातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Shiv Jayanti: Army jawans drive away from dining table; Shocking Incident in Maharashtra Sadan Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Shame! जेवणाच्या ताटावरुन आर्मी जवानांना अक्षरशः हाकललं; महाराष्ट्र सदनातील धक्कादायक प्रकार

शिवजयंती २०२०: शिवाजी महाराजांना मानवंदना करण्यासाठी हे गोरखा रेजिमेंटचे जवान पहाटे ६ पासून बँड वाजवण्याचे काम करत होते. ...