आजच्या शासनकर्त्यांनी शिवरायांच्या शासनव्यवस्थेला समजून त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. ...
मोघलांच्या जाचातून क्रांतीची मशाल पेटवत जनसामान्यांमध्ये जगण्याची चेतना निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिन जनमानसासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाल येथील गांधीगेट, छत्रपती शिवाजी महाराज चौक ...
वाडेश्वर-जगदीश्वराचे व शिर्काईचे दर्शन घेऊन राजसदर-होळीचा माळ, रायगडाहून प्रस्थान केल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पादुकांचा पहिला विसावा पाचाडमधील राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधी छत्रीजवळ असेल. ...
महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने परराज्यातील मजूर यूपी, बिहार या राज्यात पोहचत आहेत. कोल्हापूरसारख्या ग्रामीण भागातून परराज्यात जाणाऱ्या मजुरांची संख्याही मोठी आहे. ...
शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बुधवारी ७५ वर्षे झाल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा ४ जून रोजी येत आहे. नागपुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभू ...