तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामात तनपुरे पिता पुत्रांविरोधात आमदार शिवाजी कर्डिले व डॉ. सुजय विखे यांच्यात कलगीतुरा रंगला. कारखान्यात मी हात घातला असून पुन्हा कारखाना विरोधकांच्या ताब्यात जाऊ देणार नाही, अशी घोषणा विखे यांनी केली. ...
राजकारणाच्या डावपेचाप्रमाणे कुस्त्यांच्या डावपेचाची माहिती असलेले आमदार शिवाजी कर्डिले यांनी चक्क लोहसर (ता.पाथर्डी ) येथील कुस्त्याच्या हंगाम्यात पंच म्हणून काम करुन आपण राजकारणातच नाही तर खेळातही तरबेज असल्याचे दाखवून देत सुखद धक्का दिला. ...
सुजय विखेंनी तात्काळ भाजपात प्रवेश करावा, अशी जाहीर आॅफर आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली. त्यावर राधाकृष्ण विखेंनी तुमच्या चांगल्या कामास आमचा पाठिंबा राहिल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे सुजय विखे भाजपात प्रवेश करुन पुढील लोकसभा लढविणार का, ...