या घराचा कॅप्टन असल्याने अभिजीत केळकर या नॉमिनेशन कार्यापासून सेफ आहे. तर नेहा आणि वीणा या टास्कमध्ये जाणारी पहिली जोडी ठरली आणि दोघींनी सुध्दा एकमेकींना तिकीट देण्यास साफ नकार दिला. ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्यामध्ये अतिथी देवो भव: हे साप्ताहिक कार्य रंगले होते. तर माधव देवचकेला घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान मिळाला. या आठवड्यात उत्तम खेळाडू होण्याचा मान शिवला मिळाला. ...
'बिग बॉस' घरातील या दोन स्पर्धकांमध्ये प्रेमाचा अंकुर बहरला असून शिव-वीणा हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात गुंग झाले आहेत असेच आपल्याला आता म्हणावे लागेल. ...
'बिग बॉस'च्या घरच्यांनी कॅप्टनपदासाठी वीणा जगताप आणि माधव देवचकेला उमेदवारी घोषित केली होती. या दोन्ही उमेदवारांसाठी स्विमींग पूलमधल्या खांबावर जास्तीत जास्त वेळ उभे राहून कॅप्टन बनण्यासाठीचे कार्य दिले होते. ...