शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Kunal Kamra Net Worth: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं तयार केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. ...
Mahayuti vs Mahavikas aghadi Vote Percentage: महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती मतदान? लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीची किती मते वाढली, आकडेवारी पहाल तर... ...