शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : ...तर आपण एकटे लढू, उद्धव ठाकरे यांची मेळाव्यात घोषणा

मुंबई : सेना बलशाली करा, विजयोत्सव मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

महाराष्ट्र : आधी कोण विरोधात गेले याची चौकशी करा, भरत गोगावले यांची मागणी

मुंबई : 'महापालिका निवडणूका कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे लढू'; उद्धव ठाकरेंनी एकला चलोचे संकेत दिले

महाराष्ट्र : “ते स्वतः CM फडणवीसांच्या संपर्कात, सारखा फोन करतात”; शिंदे गटाच्या नेत्याचे कोणाबाबत विधान?

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावे -उद्धव सेनेची विनंती

महाराष्ट्र : पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाण? शिंदे गटाचा दावा, कायदेतज्ज्ञ म्हणाले, “आता इतकी संख्या आवश्यक...”

मुंबई : 'सैफ अली खानचा जीव वाचल्याच्या आनंदापेक्षा, काही राजकारणी...'; शिवसेनेच्या नेत्याने सुनावलं

महाराष्ट्र : ...ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत; नारायण राणे झाले भावूक,  बाळासाहेबांबद्दल लिहिली पोस्ट

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंना 'भारतरत्न' जाहीर करावं; उद्धव ठाकरे गटाची केंद्र सरकारकडे मागणी