शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांची साथ सोडली तर काय होते हे दिल्लीतील बैठकीत शेवटच्या रांगेत बसून उद्धव ठाकरेंनी दाखवून दिले. काँग्रेसचरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा, अशी घोषणाबाजी करत सेनेने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बाळासाहेब ठाकरे या ...
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मागे बसले होते. यावरून घमासान सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून टोला लगावला. ...
Eknath Shinde reaction on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मागे बसवण्यात आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यावर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ...
Shiv Sena Uddhav Thackeray Group: पडत्या काळात ज्या नेत्याने उद्धवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवले, त्यांना न विचारताच कार्यकारिणी घोषित केल्याने शिवसैनिक बुचकळ्यात पडले. ...
BJP News: राहुल गांधी यांच्या घरी गेलेल्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना शेवटच्या रांगेत बसावे लागल्यावरून भाजपाने ठाकरे गटावर टीका केली. ...