शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाताच, राहुल नार्वेकरांचा परदेश दौरा अचानक रद्द

रत्नागिरी : किरण सामंत यांचा रोख कोणावर?, स्टेटसवर ठेवलेल्या 'मशाल' चिन्हामुळे राजकीय चर्चेंना उधाण

मुंबई : शिवसेना की ठाकरे गट? शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा? महिनाभरापूर्वीच अर्ज; पालिकेसमोर पेच 

राष्ट्रीय : उज्जैनमधील बलात्कार प्रकरण म्हणजे लज्जास्पद आणि माणुसकी..., प्रियंका चतुर्वेदी संतापल्या

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना धक्का! मंत्री उदय सामंताच्या भावानं स्टेटसवर ठेवलं 'मशाल' चिन्ह

महाराष्ट्र : “२०२४ला CM म्हणून पुन्हा एकनाथ शिंदेच असावेत”; संतोष बांगरांनी घेतला नवसाचा मोदक

मुंबई : आपुल्या घरात हाल सोसते मराठी...; मुंबईत मराठी माणसासाठीच जागा शिल्लक नाहीए का?

मुंबई : हा एवढा माज कुठून आला?; मराठी माणसाला जागा नाकारण्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : हिवाळी अधिवेशनापर्यंत सुरू राहणार अपात्रतेची सुनावणी!

मुंबई : व्हीप न मानणाऱ्या चार खासदारांचे निलंबन करा