शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

रत्नागिरी : पाण्यात पक्षपाती केल्यास नगर परिषदेला टाळे ठोकणार, रत्नागिरीत शिवसेना ठाकरे पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

मुंबई : महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई करणार; राहुल शेवाळेंचा इशारा

महाराष्ट्र : शिवसेनेचे ठाणे होणार भाजपाचे ठाणे; कल्याणच्या बदल्यात ठाणे लोकसभा BJP लढवणार?

मुंबई : आमदार अपात्रता : ७ दिवसांत काय केले? आज काेर्टाला सांगणार

मुंबई : उबाठा गटाच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित

महाराष्ट्र : २०२४ पूर्वी भाजपा पक्ष फुटेल; विधानसभा अध्यक्षांसह BJP वर संजय राऊतांचा हल्लाबोल

राजकारण : आमच्या बाजूनं किंवा विरोधात निर्णय द्या, पण लवकर द्या, Ambadas Danve यांच अध्यक्षांना आव्हान

मुंबई : आमदार अपात्रतेचा निकाल पुढील वर्षीच? कायदेतज्ज्ञांचे मत

मुंबई : अपात्रतेसंबंधी अध्यक्षांचा निर्णय राखून; १३ ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई : खळ्ळखट्याक, मंत्रिमंडळ निर्णय ते काेर्टाचा लढा; राजकारणाला मिळणार पूर्णविराम