शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Local Body Election 2025: पुढील महिन्यात होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी महायुतीसह विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या निवडणुकीसाठी राज्यात स्थानिक पात ...
Mahayuti: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी सिंधुदुर्गमध्ये भाजप-शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी नितेश राणेंची इच्छा नसल्यामुळे युती होऊ शकली नाही, असे म्हणत त्याच्यावर ठपका ठेवला आहे. ...
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल आणि निकाल भगव्याचाच येणार. विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची तयारी सुरू आहे असं आवाहन शिंदेंनी कार्यकर्त्यांना केले. ...