लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | congress atul londhe reaction over will congress participate in the victory rally of the raj thackeray and uddhav thackeray on 5 july in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...

Congress Atul Londhe News: ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्यात सहभागी होणार का, याबाबत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. ...

लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण... - Marathi News | Shivsena DhanushyaBan Case: hear the Shivsena election symbol Bow and Arrow case; Supreme Court heard Uddhav Thackeray's demand before local body Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा, विधानसभा झाली! आतातरी सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

Shivsena Dhanushyaban Election Symbol Case: शिवसेना फुटली त्याला आता चार वर्षे झाली आहेत. जून २०२२ मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठे वादळ घोंघावले होते. यात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेले होते. ...

'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी - Marathi News | Shivsena: Whose 'bow and arrow' is it, Uddhav Sena or Shinde Sena? 'Supreme' hearing on July 16 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी

Shivsena : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचे 'धनुष्य बाण' चिन्ह दिले होते. या विरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ...

Kolhapur: संजय पवारांना उद्धव ठाकरेंचा फोन, भेटीसाठी ‘मातोश्री’वर बोलावले; नाराजी दूर होणार? - Marathi News | Uddhav Sena deputy leader Sanjay Pawar was called by party chief Uddhav Thackeray and invited to Matoshree for a meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: संजय पवारांना उद्धव ठाकरेंचा फोन, भेटीसाठी ‘मातोश्री’वर बोलावले; नाराजी दूर होणार?

कोल्हापूर : उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार यांना मंगळवारी सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करून भेटीसाठी ‘मातोश्री’वर बोलावले आहे. ... ...

गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक - Marathi News | BJP MLAs furious at Gogawale Verbal clash took place in the Vidhan Bhavan area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक

गोंदियाला एकदाही पैसे दिले नाहीत. हे चालणार नाही. मला पत्रकारांना सांगावे लागेल. एक अधिकारी पूर्ण रक्कम घेऊनच काम करतो, असाही अग्रवाल यांचा आक्षेप होता.  ...

ईडीने जप्त केलेल्या पटकथा मिळविण्यासाठी संजय राऊत न्यायालयात - Marathi News | Sanjay Raut moves court to retrieve screenplay seized by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीने जप्त केलेल्या पटकथा मिळविण्यासाठी संजय राऊत न्यायालयात

कथित मेल फसवणूकप्रकरणी ईडीने  यापूर्वी राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. छाप्यादरम्यान राऊत यांनी स्वत: लिहिलेल्या आगामी चित्रपटांच्या स्क्रिप्टसह अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. ...

‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर - Marathi News | 'Thackeray Brand' to show strength at rally on Saturday; Raj-Uddhav on same platform at Worli Dome | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर

मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे उद्धव ठाकरे हे २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर दिसतील. ...

Kolhapur: विधानसभा निवडणुकीत मोठे षड्यंत्र, विरोधकांना चाल देण्यासाठी मधुरिमाराजेंची माघार; संजय पवार यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Madhurima Raje's withdrawal from the assembly elections to give the opposition a leg up, Sanjay Pawar revelation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: विधानसभा निवडणुकीत मोठे षड्यंत्र, विरोधकांना चाल देण्यासाठी मधुरिमाराजेंची माघार; संजय पवार यांचा गौप्यस्फोट

‘उत्तर’ची जागा उद्धवसेनेला मिळूच नये म्हणून काहींची फिल्डिंग  ...