शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी निष्ठावंत चार युवा सैनिकांना स्कॉर्पिओ गाड्या गिफ्ट केल्या. याची चावी मंत्री सिरसाट यांच्या हस्ते त्यांना देण्यात आली. ...
Sanjay Raut News: उद्धव ठाकरे शरण गेले नाहीत, हा तुमचा राग आहे. बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही स्वार्थासाठी फोडली. त्याकरिता बाळासाहेबांन मिठी मारली असती काय? अशी विचारणा करण्यात आली आहे. ...
Aaditya Thackeray News: गेल्या ३ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर नियंत्रण ठेवणाऱ्या भाजपा सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे मुंबई ठप्प झाली आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. ...
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलाने केलेल्या मोहिमेत २७ नक्षलवादी मारले गेले. त्याबद्दलही पाेलिस दलासह माेदी आणि शाह यांचे शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले. ...
मनसेने २०१४ विधानसभा आणि २०१७ महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धवसेनेला युतीसाठी प्रस्ताव पाठवले होते. मात्र, त्यांनी फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत विश्वासघात केला होता. ...